दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

अद्भुत बक्षीस आपल्या प्रतीक्षेत आहेत!


तुमच्या लहानग्याने जिंकलेल्या सुटीच्या सहलीवर जाण्याचा विचार कसा वाटतो?

मस्तच आहे! नाही का? मग तुमच्या मुलाला रंगकलेची एक संधी देऊन गॉड्स ओन कंट्री – केरळ या सदासर्वदा पसंतीच्या ठिकाणी पाच-रात्रींची सहल जिंकण्याची एक संधी उपलब्ध आहे.   

क्लिंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आंतरराष्ट्रीयय बाल चित्रकला स्पर्धेतील सर्व भाग्यवान विजेत्यांना अद्भुत बक्षीसे दिली जातील.

बक्षीसे विभागलेली आहेत पाच श्रेणींमध्ये:

जगाच्या कोणत्याही भागातून केरळची एक सहल!

10 विजेते

जगभरातील 10 विजेत्यांना केरळची पाच रात्रींची एक कौटुंबिक सहल जिंकण्याची संधी मिळेल. विजेत्यासोबत दोन सदस्य या सहलीवर येऊ शकतील.

सज्ज व्हा निरामयतेच्या या भूभागाची मजेदार कौटुंबिक सहल करण्यासाठी!

20 विजेते

परदेशातील 20 विजेत्यांना स्मृतिचिन्ह.

भारतामधून कोणत्याही भागातून केरळची सहल!

5 विजेते

भारतातील 5 विजेत्यांना पाच रात्रींची कौटुंबिक केरळ सहल जिंकण्याची संधी मिळेल. विजेत्यासोबत या सहलीवर दोन सदस्य येऊ शकतील.

या देशातील एका अतिशय सुंदर राज्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत काही दिवस घालवण्याहून आणखी उत्कंठावर्धक दुसरं काय असू शकेल?!

25 विजेते

भारतातून पुढील 25 विजेत्यांसाठी प्रत्येक रु.10,000/- रोख बक्षीस

केरळमधील सहभागींसाठी अद्भुत बक्षीसे!

40 विजेते

केरळमधील सहभागींसाठी खास बक्षीसे त्यांच्या प्रतीक्षेत आहेत!

केरळमधील 40 विजेत्यांना प्रत्येकी रु.10,000/- चे रोख बक्षीस.

भारताबाहेरील प्रवर्तक

5 विजेते

भारताबाहेरील सर्वाधिक सहभागी स्पर्धेसाठी आणणाऱ्या पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच-दिवसांचे पॅकेज मिळेल.

भारतातील प्रवर्तक (केरळच्या बाहेरील)

5 विजेते

भारतातील परंतु केरळबाहेरुन सर्वांधिक संख्येनं या स्पर्धेसाठी सहभागी आणणाऱ्या पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच दिवसांचे पॅकेज मिळेल.एकंदर 110 विजेते!!!

15 विजेत्यांना केरळची कौटुंबिक सहल जिंकण्याची संधी!

10 विजेत्यांसाठी सोलो ट्रीप्स!


नोंदणी आजच करा! सर्वात मोठ्या ऑनलाइन चित्रकला स्पर्धेसाठी