Pack up for Kerala
#
Play Button

जिवाभावाच्या दोस्तांसह या (मैत्रीचं जागरण)

जेव्हा जुन्या आठवणी तुम्हाला सांगतील, की काय विस्मरणात गेलंय, ते सारं आठवण्यासाठी देवभूमी केरळमध्ये या..इथल्या डोंगरदऱ्या, बॅकवॉटर्स, समुद्रकिनारे आणि निसर्गसंपन्न जंगलांमध्ये तो जुना काळ पुन्हा जगा…

#
Play Button

जोडप्याने या (प्रियजनांसह या)

त्याच त्या चक्रात अडकल्यानं जेव्हा जगण्यातलं चैतन्य गमावल्यासारखं वाटतं, आणि पाहिलेली स्वप्नं दूरस्थ वाटू लागतात, तेव्हा ते हरवलेले क्षण फिरुन जगण्यासाठी, चैतन्याचं जागरण करण्यासाठी केरळमध्ये या..या देवभूमीतील दऱ्याखोऱ्यांत, बकवाटर्समध्ये, सागरकिनाऱ्यांवर आणि वनसमृद्ध जंगलांमध्ये सैर करताना, ते निसटलेले क्षण पुन्हा मिळवा…

#
Play Button

कुटुंबियांसह या (कुटुंबजीवन)

तुम्हाला जेव्हा उमगतं, ती जगण्यातले अनमोल क्षण नकळत निसटून गेले आहेत..तुम्ही आपल्या कुटुंबियांसह केरळला या..निसटलेलं, हरवलेलं सारं पुन्हा मिळवण्यासाठी देवभूमी केरळसारखी निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांची, बॅकवॉटर्सची, हिरव्यागार जंगलांची सुवर्णभूमी तुमची वाट पाहते आहे…

शोधप्रवास