कोलकली ही अतिशय लयप्रधान अशी लोककला आहे. नर्तक लहान काठ्यांच्या जोड्या घेऊन नीलविलाक्कु भोवती गोलार फिरतात आणि गात आणि नाचत एकमेकांचा काठ्यांवर काठ्या आपटतात. गोल मोडून नर्तक वेगवेगळे आकारही करतात मात्र एकही मात्रा सोडत नाहीत. मलबारमध्ये कोलकली मुस्लिम पुरुषांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे.
|