केरळचा इतिहास येथील व्यापाराशी जोडलेला आहे जो व्यापार अलिकडेपर्यंत मसाल्यांच्या व्यापारापुरता मर्यादित होता. भारताचा मसाल्यांचा किनारा समजल्या जाणाऱ्या केरळने ग्रीक, रोमन, अरब, चिनी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रजी अशा जगभरातील व्यापाऱ्यांचे आणि पर्यटकांचे स्वागत केले आहे. यांपैकी प्रत्येकाने या भूमीवर स्थापत्त्यकला, खाद्य संस्कृती, सामग्री असा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला ठसा उमटवला.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.