स्थान: कन्हनगडपासून 5 किमी, कासरगोड जिल्हा, उत्तर केरळ.
आकर्षण: एक लहान उष्ण कटिबंधीय बेट. पाचूंसारखी हिरवी तळी, लांबलचक वाळूचे किनारे.
हिरवे आणि सुंदर चितरी, ऐतिहासिक बेकल किल्ला आणि किनाऱ्याचा प्रभाव झाला असला तरीही अजूनही एक शुद्ध पर्यटन स्थळ आहे. या बेटावर केवळ बोटीने जाता येते त्यातही स्थानिकांच्या लाकडी होड्यांनी. बेकल पर्यटन प्रकल्पाचा भाग असलेल्या या बॅकवॉटर क्षेत्रात एक पर्यटन क्षेत्र बनण्यास आवश्यक सर्व गोष्टी आहेत.
येथे पोहोचण्यासाठी:
- जवळचे रेल्वे स्थानक: कन्हनगड, साधारण 5 किमी
- जवळचा विमानतळ: मेंगलोर, साधारण 50 किमी, करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोड साधारण 200 किमी दूर.