(पत्तनमतिट्टाहून व्हाया वचूचिरा 36 किमी) एरुमेलीहून 10 किमी लांब पम्ब नदीच्या किनार्यावर असलेला पेरुंतेनरुवी धबधबा एक नैसर्गिक धबधबा आहे जो खडकाळ मार्गातून जात 100 फूट खोल अरुंद दरीत पडतो. छोट्या प्रवासासाठी (आऊटिंगसाठी) योग्य असलेली ही जागा एक लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे.
|