(कोट्टयमपासून 55 किमी आणि थोडूपूझापासून 20 किलोमीटर) कंजारजवळील अतिशय सुंदर अशा पर्वतरांगांच्या मधोमध असलेले हे आणखी एक सहलीचे ठिकाण आहे. कोट्टयम जिल्यातील पलई येथून येथे सहजपणे जाता येते मनकुन्नू, कोडेथूरमला, आणि थोनीपारा या तीन सुंदर अशा टेकड्यांनी वेढलेली असल्याने ही जागा ट्रेकिंगसाठी आदर्श बनली आहे. .
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org