(मुन्नारपासून 18 किमी): समुद्र पातळीच्यावर 2000 मीटर उंचीवरून पडणारा हा धबधबा मुन्नारहून तेक्कडिला जाण्याच्या रस्त्यावर आहे. हे ठिकाण सुंदर पश्चिमी पर्वत रांगांनी समृद्ध आहे आणि तेक्कडिमधील पेरियार अभयारण्यात जाण्याच्या रस्त्यावर विश्रामासाठी योग्य आहे.
|