Trade Media
     

बेगूर- वन्यजीवनात रस असणाऱ्यांसाठीचे


स्थान: मानंतवाडीपासून पूर्वेस सुमारे 20 कि.मी, वायनाड जिल्हा, उत्तर केरळ

वायनाड जिल्हा पश्चिम घाटामधील उंच डोंगराळ पठारांवर वसला आहे. येथे इ.स.पू. सुमारे १० शतकांपासून मानवी संस्कृती अस्तित्वात होती; असे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

नंतरच्या काळात मानवी वस्ती अतिशय विरळ होत गेलेल्या या बाह्य जगाचा स्पर्श न झालेल्या भागामधे बेगूर वसले आहे. केरळच्या अतिशय रम्य वनभागांपैकी एक वन्यक्षेत्र आहे. या परिसरात वन्य पशू व वनस्पतींच्या विविध जाती आढळून येतात, तसेच निसर्गप्रेमी व्यक्तींसाठी ही एक अतिशय उपयुक्त जागा आहे.

येथे पोहोचण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: कन्नूर जिल्ह्यामधील थलासेरी, मानंतवाडीपासून सुमारे 80कि.मी.
  • जवळचा विमानतळ: कारीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोझिकोडे, सुमारे 106 कि.मी.


 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia