(कोट्टयम शहरापासून 18 किमी) कुमरकमहून कच्च्या रस्त्याने 2 किमीवर हे सुंदर सहलीचे ठिकाण आहे जेथे निसर्गदृश्यांतून मार्ग काढत येणार्या जलप्रवाहांची रुणझुण ऐकू येते आणि 100 फूट उंचावरून पर्वतांमधून खाली येणार्या पाण्याचा गडगडाट ऐकू येतो. पर्यटक इथल्या रबराच्या मळ्यांच्या सावलीचा आनंदही घेऊ शकतात.
|