वायनाड पशू अभयारण्याची स्थापना 1973 मधे झाली असून ते, उत्तरेला कर्नाटक राज्याचे नागरहोळ व बांदीपूरच्या आरक्षित वन्य क्षेत्रांचे नेटवर्क तसेच दक्षिणेस तामिळनाडूमधील मुदुमलाईच्या अगदी जवळ वसले आहे. जैविक विविधतेने समृद्ध असलेला हा प्रदेश, या विविधतेचे संरक्षण करण्यासाठी स्थापन केल्या गेलेल्या निलिगिरी बायोस्फेअर रिझर्व चा एक भाग आहे. हे अभयारण विविध पशू व वनस्पतींच्या जातींनी समृद्ध आहे. व्यवस्थापनाद्वारे याच्या संरक्षणासाठी अनेक वैज्ञानिक उपायांवर जातात, व त्याद्वारे स्थानिक आदिवासी व जंगलाच्या आस-पास राहणाऱ्या अन्य लोकांच्या जीवनशैलीचेही संरक्षण होईल.
परवानगी देणारा प्राधिकार:
वन्यजीवन व्यवस्थापक,
वायनाड पशू-अभयारण्य,
मुथंगा, सुलतान बथरी.
येथे पोहोचण्यासाठी:
जवळचा विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ, कारीपूर.
जवळचे रेल्वेस्थानक: कोझिकोडे, सुमारे 110 कि.मी.
Department of Tourism, Government of Kerala, Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.
Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org