स्थळ: कोडिमूट्टिल भगवती मंदिर, परिप्पल्ली, जिल्हा कोल्लम
हा उत्सव भद्रकाली देवीला समर्पित केला जातो जिने अतिशय उग्र रुप धारण केलेले आहे. शेवटच्या दिवसात अंदाजे 50 हत्तींची मिरवणूक- गजमेला- आणि विविध सांस्कॄतिक कार्यक्रम होतात.
जाण्याचा मार्ग:
- जवळचे रेल्वे स्थानक: अंदाजे 23 किमी दूर असलेले कोल्लम.
- जवळचे विमानतळ: परिप्पल्लीपासून अंदाजे 48 किमी दूर असलेले थिरुवनंतपुरम् हे आंतरराष्ट्रीय विमानतळ.