स्थळ: नेल्लिक्कुलंगर भगवती मन्दिर, नेन्मारा, जिल्हा पलक्कड.
नेन्मारा वल्लंगि वेलला दूसरे सर्वात प्रसिद्ध त्रिशूर पूरम मानण्यात येते. ह्या उत्सवात नेन्मारा आणि वल्लंगी गावाच्या लोकांद्वारा नेल्लिक्कुलंगर भगवतीचे संयुक्त रूपात आवाहन केले जाते. उत्सवा दरम्यान, विभिन्न लोककला जसे की कुम्मट्टि, करिवेल, अंडिवेल इत्यादिचे प्रदर्शन चालू रहाते. वेलच्या समाप्तिच्या दिवशी, 30 सुसज्जित हत्ती धार्मिक भव्यतासहित अति सुसज्जित छत्रीखाली एकसाथ उभे रहातात.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: पलक्कड, साधारण 40किमी दूर
- जवळचा विमानतळ: शेजारील राज्य तामिलनाडुमधील कोईमतूर, पलक्कड पासून साधारण 55 किमी दूर.