Trade Media
     

कनथूर नाल्वर भूतस्थानम


Event date:
स्थळ: कनथूर नाल्वर भूतस्थानम, जिल्हा कासारगोड.

तेय्यम, केरळचे एक रंग-बेरंगी धार्मिक नृत्य आहे जी भारताची सर्वात जुनी कला आहे. ह्या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे- नृत्य, संगीत आणि प्राचीन जन-जातीय संस्कृतींचे मूळतत्व ज्याचा वीर आणि पूर्वजांच्या पूजापाठाशी महत्वपूर्ण संबंध आहे. ह्या उत्सव काळात कन्नूरची अत्यंत मनमोहक नृत्य रूप तेय्यमची एक पूर्ण श्रृंखला, जसे- चामुंडी तेय्यम, विष्णुमूर्ति तेय्यम  आदि प्रस्तुत केले जातात.

येथे जाण्यासाठी:
  • जवळचे रेल्वेस्थानक: कासारगोड, साधारण 20 किमी दूर.
  • जवळचा विमानतळ: मंगलोर साधारण 50 किमी दूर.

 
 
 
Photos
Photos
information
Souvenirs
 
     
Department of Tourism, Government of Kerala,
Park View, Thiruvananthapuram, Kerala, India - 695 033
Phone: +91-471-2321132 Fax: +91-471-2322279.

Tourist Information toll free No:1-800-425-4747
Tourist Alert Service No:9846300100
Email: info@keralatourism.org

All rights reserved © Kerala Tourism 1998. Copyright Terms of Use
Designed by Stark Communications, Hari & Das Design.
Developed & Maintained by Invis Multimedia