स्थळ: पोरुवझी मालानंद मंदिर, अडूर, कोल्लम जिल्हा.
हा उत्सव होणारे मंदिर महाभारत महाकाव्याचे नायक पांडव यांच्या शत्रूचे दुर्योधनाचे असल्याने अगदी वेगळे आहे. हे बहुधा संपूर्ण भारतातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर आहे.
या उत्सवात अंतर्भूत आहेत, विविध लोककलांची प्रदर्शने, एक केट्टुकाज्ह्चा मिरवणूक आणि काल वेल. मंदिराचा सजवलेला रथ फार सुंदर दिसतो.
येथे पोहोचण्यासाठी:
चेंगन्नूर स्थानकापासून तुम्ही अडूर बस टर्मिनसपर्यंत (पतनमतिट्ट जिल्ह्यातील) स्थानिक बस घेऊ शकता आणि तेथून दुसरी बस किंवा टॅक्सी करून मालानदला जाऊ शकता.
- जवळचे रेलवे स्थानक: चेंगन्नूर, मालानदपासून 30 किमी दूर
- जवळचा विमानतळ: थिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ, अडूरपासून साधारण 92 किमी दूर.