दिपावली (दिवाळी) वा दिव्यांचा उत्सव हा भारताचा एक चित्तवेधक उत्सव आहे. हा उत्सव भगवान कृष्णद्वारा नरकासुर संहाराची स्मृती म्हणून साजरा केला जातो.
केरळमधे काही धर्माच्या लोकांकडून खूप उत्साहात साजरा केला जातो. दिपावली साजरे करणारे लोक नविन कपडे घालतात,तेलाचे दिवे लावून घर आणि रस्ते उजळवून टाकतात आणी मिठाई वाटतात.
हा उत्सव भगवान कृष्णद्वारा नरकासुर संहाराची स्मृती म्हणून साजरा केला जातो.