स्थळ: कासारगोड येथील एरिन्हिपुझाजवळ कुट्टिक्कोल स्थित कुट्टिक्कोल थम्पुरट्टि भगवती मन्दिर
कुट्टिक्कोल तम्पुराट्टि तेय्यम उत्सव ज्यामधे खूप प्रमुख तेय्यमांचे प्रदर्शन केले जाते, एक खूप मनमोहक समारोह आहे. ह्या उत्सवाचे मनमोहक रंग आणि धूमधाम अविस्मरणीय असते.
येथे जाण्यासाठी:
- जवळचे रेल्वेस्थानक: कासारगोड,साधारण 28 किमी दूर.
- जवळचा विमानतळ: मंगलोर, साधारण 50किमी दूर.