
पय्यनूर पवित्र मोतिरम् ही सुंदर अंगठी गाठीच्या आकाराची बनवलेली असते आणि ती पवित्र मानली जाते. ही अंगठी बनविण्याचा एकाधिकार कन्नूर जिल्ह्यातील पय्यनूर येथील एका विशिष्ट कुटुंबाकडे होता. श्रद्धेने घालणाऱ्या प्रत्येकाचा ही अंगठी भाग्योदय करते असे मानले जाते.
|