दि इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स पेटींग कॉम्पिटीशन 2018
इन मेमरी ऑफ क्लिंट
Picture of Edmund Thomas Clint

प्रवर्तक


ही स्पर्धा केवळ मुलांची नाही! तुम्ही वयस्कर लोक देखील अद्भुत बक्षीसे जिंकण्याची एक संधी मिळवू शकता!!!

मग तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात?! तुमच्या व्यस्त दैनंदिनीतून, तणावपूर्ण नोकरी किंवा कंटाळवाण्या रुटिन्समधून अति आवश्यक असा ब्रेक घ्या. सर्वाधिक आवडीचे भेटीचे ठिकाण – गॉड्स ओन कंट्री – केरळ! इथे भेट देण्यासाठी सज्ज व्हा! केरळी चिप्सवर ताव मारा, पेरियारमध्ये हायकींग करा, मस्त हत्तींचे फोटो घ्या, सुंदर किनाऱ्यांवरुन येणाऱ्या झुळकीचा अनुभव घ्या आणि नवचैतन्य जागवा, स्थानिक टॉडीचे घुटके घेऊन मस्त झिंगा आणि इतरही बरेच काही आहे, इथे येऊन तुम्हीच ते शोधून का घेत नाही?!

आपण काय करणे आवश्यक आहे

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणीही व्यक्ति या स्पर्धेसाठी ऐच्छिक तत्वावर एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करु शकते. प्रवर्तकांकडून खालील गोष्टी अपेक्षित आहेतः

एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करा

प्रवर्तकांसाठी बक्षीसे