प्रवर्तक

ही स्पर्धा केवळ मुलांची नाही! तुम्ही मोठ्यांना देखील अद्भुत बक्षिसे जिंकण्याची एक संधी मिळवू शकता!!

त्यामुळे आता कशाची वाट पाहत आहात? आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून, तणावपूर्ण नोकरीतून किंवा रटाळ आयुष्यामधून अत्यावश्यक असलेला हा ब्रेक घ्या. सर्वात सुंदर ठिकाणी भेट देण्यासाठी सोलो ट्रिपसाठी तयार व्हा देवाचा स्वतःचा देश, केरळमध्ये! केरळी चिप्सवर ताव मारा, पेरियारमध्ये हायकींग करा, मस्त हत्तींचे फोटो घ्या, जीवनाच्या नवीन अध्यायाची अनुभूती घेण्यासाठी सुंदर किना-यांवरुन येणा-या वा-याची झुळूक अनुभवा आणि इतरही बरेच काही आहे, इथे येऊन तुम्हीच ते शोधून का घेत नाही?!

तुम्हाला काय करावे लागेल

18 वर्षे वय असणारी कोणतीही व्यक्ती या स्पर्धेसाठी स्वैच्छिक तत्वावर प्रवर्तक म्हणून नोंदणी करु शकते. प्रवर्तकांकडून या अपेक्षा आहेत:

  • एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करा
  • सर्व संभाव्य उमेदवारांना नोंदणीनंतर आलेली लिंक फॉरवर्ड करा.
  • असे उमेदवार नोंदणी करतील तेव्हा, त्यांना तुमच्या नोंदणीखाली सूचिबद्ध करण्यात येईल.

एक प्रवर्तक म्हणून नोंदणी करा

प्रवर्तकांसाठी बक्षिसे

  • सर्वाधिक सहभागी स्पर्धेसाठी आणणाऱ्या भारताबाहेरील पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच-दिवसांचे पॅकेज मिळेल.
  • सर्वांधिक संख्येनं या स्पर्धेसाठी सहभागी आणणाऱ्या भारतातील परंतु केरळबाहेरुन पाच प्रवर्तकांना केरळमधील ठिकाणांना भेट देण्यासाठी पाच दिवसांचे पॅकेज मिळेल.
Landscape Drawing